
इंद्रायणी घाट: रजई धुतल्या, कपडे नदीत फेकले
बातमी थोडक्यात
शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने इंद्रायणी घाटावर रजई आणि कपडे धुण्यासाठी गर्दी जमली होती. जुने कपडे नदीत टाकले जात असल्याने स्वच्छतेची चिंता व्यक्त होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देहू नगर पंचायतीने दिला आहे.