
महाराष्ट्र ग्राहकांवर १५८ रुपये वापराचा आणि २६८ रुपये दंडाचा भार
बातमी थोडक्यात
महाराष्ट्र ग्राहकांवर १५८ रुपये वापराचा आणि २६८ रुपये दंडाचा भार, ओव्हरलोड शुल्क प्रत्यक्ष वापराच्या दुप्पट. ३.१२ कोटींपैकी ७० टक्के म्हणजे कमी वापर करणारे ग्राहक सर्वाधिक त्रस्त. सरकारने चार वर्षांत वीज शुल्कातून ३,५०० कोटी रुपये जमा केले.