
पेठवडगाव येथे चड्डी-बनियन टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न
बातमी थोडक्यात
मराठा समाज भवन जवळ अनिल चव्हाण यांच्या घरी चड्डी-बनियन टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घरमालकाने टोळीला जाब विचारला. टोळीने नागरिकांवर दगडफेक करून पेठवडगावमध्ये दहशत पसरवली. पोलिसांनी आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.