
मुंबईत सीजेपीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधींना अटक
बातमी थोडक्यात
ऑगस्ट क्रांती मैदानात सीजेपीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी अटक केली. निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना ही अटक करण्यात आली आहे. पुण्यात लष्कर पोलीस स्टेशनबाहेर विद्यार्थ्यांच्या मोठ्या जमावाने निदर्शने केली, तर गांधींच्या सुटकेसाठी उबाटा गट पोलीस स्टेशनजवळ तळ ठोकून बसला होता.