
कोठळी नदी खोरे कोरडे पडल्याने पाणीपुरवठ्यात विस्कळीत
बातमी थोडक्यात
कोठळीतील वारणा नदी खोरे कोरडे पडल्याने कोठळी, उमलवाड, तरडनाळ या गावांना पाणी नाही. विहिरी, विद्युत पंपाचे काम बंद पडल्याने पाणीटंचाई तीव्र झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. चांदोली धरणातून तातडीने पाणी सोडण्याची नागरिकांची मागणी आहे.