
खासबाग देवी मंदिर नवरात्रौत्सवाच्या तयारीला लागले 2026
बातमी थोडक्यात
अध्यक्ष दिनकरराव कदम यांच्या नेतृत्वाखालील विश्वस्त मंडळाने श्री तुळजाभवानी श्री खासबाग देवी मंदिरामध्ये नवरात्रौत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 11 ते 25 ऑक्टोबर 2026 या काळात भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित रहावे. 11 ऑक्टोबर रोजी महाअभिषेक व घटस्थापना होणार आहे.