
अभिजीत दिप्के दिल्ली विमानतळावर ताब्यात
बातमी थोडक्यात
झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिप्के दिल्लीत येताच दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या नाट्यमय कारवाईमुळे विमानातल्या इतर प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. प्रवाशांना उतरण्याआधीच पोलिसांनी विमान ताब्यात घेतले आणि दिप्के, आशुतोष रांका, सौर यांना ताब्यात घेतले, तर मोदींच्या धोरणांवर टीका केल्याबद्दल यू-ट्यूबर ध्रुव राठी यांनाही ताब्यात घेतले.