
विमानतळावर सीजेपी नेत्यांना अटक
बातमी थोडक्यात
जंतर मंतरवरील आंदोलन फेटाळल्याने इंदिर गांधी विमानतळावर कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपाके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली विमानतळावर पोलिसांच्या मोठ्या उपस्थितीमुळे छावणीचे वातावरण होते. दिल्ली पोलीस दिपाके यांना थोड्याच वेळात पोलीस स्टेशनला घेऊन जातील.