
राजपूरच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वनबंधांना आमदार सामंत यांचे आवाहन
बातमी थोडक्यात
दुष्काळी भागात समाविष्ट असलेल्या राजपूर तालुक्यातील पाणीटंचाईच्या नियोजनाला गती देण्याचे निर्देश आमदार किरण सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले. उपलब्ध पाणी योजून वणबंधांचा विस्तार करून साठवणुकीची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या विषयावर किसान भवनात बैठक झाली असून लवकरच प्रस्ताव सादर केले जाणार आहेत.