
पचोडीत हॉटेलला आग लावण्याचा तरुणांचा प्रयत्न
बातमी थोडक्यात
धुळे-सोलापूर महामार्गावरील हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करून हॉटेलला आग लावल्याने १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पचोडी पोलीस ठाण्यात गावकऱ्यांनी तीन तास आंदोलन केले. कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन संपले.