
राजर्षी शाहू जन्मभूमीचा विस्तार होणार
बातमी थोडक्यात
राजर्षी शाहू जन्मभूमी अडीच एकर जागेसह विस्तारणार आहे. सुमारे दहा वर्षांपासून ही जागा जन्मभूमीच्या परिसरात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या विस्तारामुळे या जन्मभूमीच्या भव्य विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.