
पुणे स्टुडंट्स डिमांड एम.पी.एस.सी. चेअरमन रेझिग्नेशन
बातमी थोडक्यात
एम.पी.एस.सी चेअरमन विवेक भिमनवर यांच्या राजीनाम्यासाठी एम.पी.एस.सी चे विद्यार्थी पुण्यात आंदोलन करत असून आज नवव्या दिवशीही आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे गरवारे कॉलेज परिसर आणि शास्त्री रोड परिसरात दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असून काही विद्यार्थ्यांनी प्रकृती अस्वस्थ झाल्याने उपोषण स्थगित केले आहे. एम.पी.एस.सी चेअरमन विवेक भिमनवर यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी आंदोलन सुरू ठेवणार आहेत.