
दुष्काळग्रस्त नागरिकांना एक देश एक रेशन कार्डाद्वारे मोफत धान्य मिळणार
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील मजूर व स्थलांतरितांना राज्यातील कोणत्याही रेशन दुकानातून धान्य घेता यावे यासाठी प्रशासन वन नेशन वन रेशन कार्डाच्या माध्यमातून नागरिकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्तांना अन्नधान्याचा पुरवठा व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.