
कोल्हापुरात गोकुळ निवडणुकीला मतदान सुरू
बातमी थोडक्यात
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत बारा तालुक्यांतील ३५ मतदान केंद्रांवर ५ हजार ४१८ मतदार मतदानासाठी सज्ज आहेत. १९ ऑक्टोबर रोजी रमनमाळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी होणार आहे.