प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

नाशिक रजिस्ट्रार कार्यालयातील रांगेत इतरांपेक्षा मोठा फोटो मोदींचा

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

नाशिकच्या उप-रजिस्ट्रार कार्यालयातील महान व्यक्तींच्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तुलनेत मोठा फोटो लावल्याबद्दल मनविसेंतर्फे आक्षेप घेण्यात आला आहे. प्रोटोकॉलनुसार मोदींचा फोटो वेगळ्या भिंतीवर लावावा, अशी मागणी करत मनविसेंतर्फे निवेदन देण्यात आले आहे. दोन दिवसात या प्रश्नाचे निरसन न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनविसेंतर्फे देण्यात आला आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा