
दुष्काळ सर्वेक्षण ३६ तालुक्यांपर्यंत वाढविण्याचे शासनाचे निर्णय
बातमी थोडक्यात
यापूर्वीच्या १८ तालुक्यांमध्ये दुष्काळ निकषांबाबत तक्रारी आल्याने शासनाने यापूर्वीच्या २६५ तालुक्यांव्यतिरिक्त आणखी ३६ तालुक्यांचे सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे. या सर्वेक्षणाने व प्रत्यक्ष पाहणीने ३६ अतिरिक्त तालुक्यांवर व यापूर्वीच्या १८ तालुक्यांवर दुष्काळ यादीत समावेश होण्याची शक्यता असल्याने या सर्वांवर थेट परिणाम होणार आहे. १८ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी अहवाल आल्यानंतर केली जाणार आहे.