
पुरुषोत्तम जगताप राष्ट्रवादी अजित पवार गटातून बाहेर
बातमी थोडक्यात
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतंत्र भूमिका घेतल्याने बंडखोर नेते पुरुषोत्तम जगताप यांना राष्ट्रवादी अजित पवार गटातून बाहेर काढण्यात आले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जगताप यांच्या स्वतंत्र पॅनलमुळे राजकीय समीकरणे अधिक रंजक झाली आहेत. पुरुषोत्तम जगताप कारवाईबाबत काय बोलतात आणि निवडणुकीत त्यांची पुढची रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.