
बिडकीन मध्ये अधिकारी निवासस्थानासाठी JSW कडून ६० एकर जमीन अधिग्रहित
बातमी थोडक्यात
बिडकीन इंडस्ट्रियल टाउनशिप मध्ये ६० एकरचा निवासी भूखंड JSW ग्रुप ने विकत घेतला असून कर्मचारी निवासस्थानासाठी MITL ने भूखंड मंजूर केला आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये ये-जा कमी व्हावी यासाठी 'वॉक टू वर्क' संकल्पना आहे. MITL कडून अतिरिक्त भूखंडासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.