
हिवाळी अधिवेशनात प्रसूतीपूर्व लिंग निदान रोखण्यासाठी राज्याची भूमिका
बातमी थोडक्यात
प्रसूतीपूर्व लिंग निदान आणि भ्रूणहत्या रोखण्यासाठी राज्य सरकारची योजना असून त्यासाठी टास्क फोर्स जिल्हा तपासणी आणि सोनोग्राफीच्या नोंदींचा आढावा घेणार आहे. पालघर, अहिल्या नगर, पुणे यासह निवडक जिल्ह्यांतील नोंदी तपासण्यावर तपासणी मोहिमेचा भर असेल. हिवाळी अधिवेशनात या विषयावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल.