
नाना पाटेकर अंत्यसंस्कार पुणे डोंजे
बातमी थोडक्यात
नाना पाटेकर यांचे अंत्यसंस्कार उद्या ऐवजी आज पुण्यात शासकीय इतमामात होत आहेत. खडकवासला जवळच्या डोंजे येथील त्यांच्या फार्महाऊसवर त्यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत. सार्वजनिक दर्शनासाठी गोव्यातील रुग्णालयात ठेवण्यात आलेला त्यांचा देह सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुणे विमानतळावर आणण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी सिंहगड रस्त्यावर गर्दीसाठी तयारी केली आहे.