
नागपूर : विधान भवन विस्तारासाठी ८० मीटर रस्ता बंद
बातमी थोडक्यात
विधान भवन विस्ताराच्या कामासाठी वन कार्यालय चौक जवळ ८० मीटरचा रस्ता बंद करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. वन कार्यालय चौक ते आरबीआय पर्यंतचा ८० मीटरचा रस्ता वगळता इतर सर्व मार्गांवर वाहतूक सुरळीत सुरू राहील. नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे.