
दिसाळ ग्रामपंचायतीकडून तातडीने कचरा संकलनाची मागणी
बातमी थोडक्यात
दिसाळ ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांना कचरा साचल्याने, दुर्गंधी आणि डासांच्या त्रासामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. तातडीने कचरा संकलन व नियमित विल्हेवाट लागावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी फोटोसहित निवेदन दिले. प्रशासनाने सात दिवसांच्या आत कार्यवाही करावी.