
महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या तीव्र उष्णतेत पावसाचा तडाखा
बातमी थोडक्यात
महाराष्ट्रासह परदेशातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आज कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑक्टोबरच्या तीव्र उष्णतेत हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र ते मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.