
कर्जत तालुक्यातील आश्रमशाळांच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले
बातमी थोडक्यात
निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर पालकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बांधकामासाठी आणलेल्या विटा हातातून काढताच तुटत आहेत. चौकशीची मागणी तीव्र होण्याची शक्यता आहे.