लखांदूरमध्ये भात कापणी सुरू; खरेदी केंद्रांना उशीर
बातमी थोडक्यात
लखांदूर तालुक्यात पावसाने उसंत दिल्याने भात कापणी सुरू झाली असून शेतकरी भात कापणीसाठी धाव घेत आहेत. मात्र, शासकीय अनुदान खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकरी आपला माल कुठे विकणार या द्विधा मनःस्थितीत आहेत. उशिरा झाल्याने खाजगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार असून भात खरेदीला कमी भाव मिळण्याची शक्यता आहे.