प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

सातारा : नगरसेवक शंकर मालवडे यांचा राजीनामा

स्रोत: Dainik Prabhat

बातमी थोडक्यात

भाजपा समर्थक नगरसेवक शंकर मालवडे यांनी वैयक्तिक कारणे सांगत आपल्या पदाचा राजीनामा दिला. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या मालवडे यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अभ्यासू वृत्ती आणि तीन दशकांचा राजकीय अनुभव असलेल्या मालवडे यांनी सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही दाखल केला होता.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा