
मुंबईत ८ व ९ ऑक्टोबरला सायरनची चाचणी
बातमी थोडक्यात
मुंबईत ८ व ९ ऑक्टोबरला पूर्व नियोजित उपक्रमांतर्गत सायरन उपकरणाची चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणी दरम्यान नागरिकांनी घाबरू नये, असा इशारा बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. सी-डॉटने विकसित केलेले हे सायरन फोर्ट परिसरातील प्रमुख ठिकाणी तसेच सिव्हिल डिफेन्स कॉलेजमध्ये बसविण्यात आले आहे.