
पुणे पोलीस उपनिरीक्षकाची घरी आत्महत्या
बातमी थोडक्यात
पुणे पोलीस उपनिरीक्षक निलेश भाऊसाहेब पाटील यांनी औंध येथील राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी घटनास्थळी धावले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तपास सुरू आहे.