
वाघोली वाहतूक उपाययोजना मागितल्या
बातमी थोडक्यात
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची वाघोली गावकऱ्यांची मागणी. प्रमुख भागांमध्ये पोलिसांची वाढीव गस्त व पार्किंगवर निर्बंध असावेत. उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले.