
MPSC EWS प्रमाणपत्र घोटाळा उघड
बातमी थोडक्यात
MPSC परीक्षांमध्ये EWS आरक्षणाचा गैरवापर झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप, सरकारी कर्मचाऱ्यांनी उत्पन्न कमी दाखवून EWS प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप. आरक्षणाच्या निकषांचा गैरवापर झाल्याने विद्यार्थ्यांच्या संधींवर परिणाम होत असून, महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 मध्ये EWS श्रेणी प्रमाणपत्रांची कसून पडताळणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.