
10% पाणी कपात १६ ऑक्टोबर पासून सुरू
बातमी थोडक्यात
पावसाच्या कमतरतेमुळे १६ ऑक्टोबर पासून नगरपालिका व ग्रामीण भागात १०% पाणी कपात सुरू होणार आहे. पावसाळ्यात पाणीटंचाई कायम असल्याने गावांमध्ये टँकरचा वापर करण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी दर १५ दिवसांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेतील.