
आनंदवनात वडाची पुनर्लागवड, अंकुर फुटले
बातमी थोडक्यात
गेल्या वर्षी पाथर्डी पंचायत समितीच्या आवारात आलेल्या वादळात एक मोठा वडा उन्मळून पडला. तीन महिने पडलेल्या वडाची पुनर्लागवड सुरू झाली. सिद्धार्थ सोनवणे यांनी फांद्यांची पुनर्लागवड सुचविली. ७५ पैकी ६८ फांद्या अंकुरल्या. आनंदवन परिसर पुन्हा हिरव्यागार झाला आहे.