
कोकण आणि गडचिरोलीत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
बातमी थोडक्यात
गडचिरोलीत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा गडचिरोलीत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना 'ऑक्टोबर हिट'चा थेट फटका बसला असून तापमान ३५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. नागरिकांनी हवामानाचा अंदाज पाहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.