
पुण्यात ऑक्टोबरच्या उष्णतेने 36°C चा ताप
बातमी थोडक्यात
पुण्यात तीव्र उष्णतेने दाणादाण उडाली असून, शिवाजीनगरमध्ये 35.7°C तापमान नोंदवले गेले. येत्या काही दिवसांत आणखी तापमान वाढण्याची शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे. वडगाव शेरी, चिंचवड, एनडीए, हडपसर येथे तापमान 35°C च्या वर गेल्याने नागरिक उष्णता आणि वाढत्या आर्द्रतेने त्रस्त आहेत.