
एमपीएससी आंदोलनाला सहावा दिवस
बातमी थोडक्यात
एमपीएससी विरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. रोहित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासारखे राजकीय नेते आंदोलनात सहभागी झाले. सरकारने राजीनामा स्वीकारला नाही तर मुंबईतील एमपीएससी कार्यालयावर आंदोलन करण्याचे आंदोलन करत आहे.