
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड
बातमी थोडक्यात
ज्ञानेश्वर पवार यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर उदयनराजे भोसले यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. सातारा येथील भोसले यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पहिला 'गुलाल' सोहळा सातारा येथे पार पडला.