
लातूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी मुख्याध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
बातमी थोडक्यात
लातूरमधील आदर्श एज्युकेशनल कॉम्प्लेक्समध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी मुख्याध्यापक बशीर शेख यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. घटनेनंतर आंदोलकांनी कठोर कारवाई आणि सखोल चौकशीची मागणी केली. आरोपींविरोधात वकिलाच्या पत्रावर निर्णय घेण्यासाठी लातूर बार असोसिएशनची आज बैठक होणार आहे.