प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

साईसृष्टी पार्कमधील बंद घरातून सोने-चांदी चोरीला

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

पैठण रोड येथील गट क्रमांक ४४ साईसृष्टी पार्कमधील बंद घरातून १७ तोळे सोने आणि २ किलो चांदी चोरून नेले. शेजारी राहणाऱ्या महिलेने दरवाजा उघडा असल्याची माहिती तक्रारदाराला फोन करून दिली. त्यामुळे चोरी उघडकीस आली. गुन्हा शाखेचे पथक घराची कसून झडती घेत आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा