
राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे पदवीधर मतदारसंघासाठी हर्षदा देशमुख-जाधव यांना उमेदवारी जाहीर केली
बातमी थोडक्यात
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी हर्षदा देशमुख-जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघाचे महत्त्व असल्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र या निवडणुकीकडे डोळे लावून बसला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात दोन 'जाधव' एकमेकांसमोर उभे राहणार आहेत.