
फटाक्यांच्या गोदामाला आग लागून हिंगोलीत दोघांचा बळी
बातमी थोडक्यात
हिंगोलीच्या मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत दोन जणांचा बळी गेला असून १५ जण जखमी झाले आहेत. फटाक्यांच्या गोदामाला झालेल्या स्फोटात अग्निशमन दलाच्या गाड्यांना आग लागली असून दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. आजूबाजूच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.