
पुण्यात विवेकानंद पाटील यांनी एम.पी.एस.सी. आंदोलनाला चेतवले
बातमी थोडक्यात
माजगाव गावातील २४ वर्षीय विद्यार्थी विवेकानंद पाटील याने ग्रामीण प्रश्नांवर भाष्य करत पुण्यातील एम. पी. एस. सी. च्या आंदोलनाला पेट दिला. त्यांची भाषणे ऑनलाईन ट्रेंड करत असून राज्यभरातील परीक्षावीरांकडून त्यांचे कौतुक होत आहे. स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार येत्या काही दिवसांत त्यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत.