
फडणवीस यांनी 2027 हे मेट्रो वर्ष घोषित केले
बातमी थोडक्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2027 हे 'मेट्रो वर्ष' म्हणून घोषित करत प्रलंबित कामांसह 70 किलोमीटर मेट्रो पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नियोजित वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी किमान 50 टक्के प्रकल्पांचे यांत्रिकीकरण करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांच्या कामांसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येणार आहे.