
२४ तासात तरुणाची सुटका; पिंपरी-चिंचवडमध्ये ८ जणांना अटक
बातमी थोडक्यात
ऊसाच्या पैशावरून राजेश चव्हाणचे दिवसाढवळ्या टोळीकडून अपहरण करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टोळीचा यवतमाळपर्यंत पाठलाग करून त्याला तातडीने सोडवले. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे.