
दुष्काळामुळे महायुतीची सभा रद्द
बातमी थोडक्यात
नागपुरात सुधाकर कोहले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसने एम. पी. एस. सी. च्या विद्यार्थ्यांचा वापर राजकारणासाठी केल्याचा आरोप करत राज्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका केली. दुष्काळामुळे ५ हजार कार्यकर्त्यांची सभा महायुतीने रद्द केली असून, सणासुदीचा निधी दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी वळवला.