
सोळशी ता. कोरेगाव मध्ये विशाल सोळसकर यांचा भाजपा मध्ये प्रवेश
बातमी थोडक्यात
सोळशीतील पाणी समस्या आणि पायाभूत सुविधा वाढविण्याची मागणी करत स्थानिक उद्योजक विशाल सोळसकर यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. पाणी वाटप होऊनही पाणी टंचाई कायम असून विकास कामात अधिकाधिक सहभाग मिळावा अशी मागणी तरुणांनी केली. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लवकरच प्रत्येक गावाला पाणी देण्याचे आश्वासन दिले.