
वर्धा २०26-27 च्या जलसंकटासाठी सज्ज
बातमी थोडक्यात
कमी पावसाने वर्धा जिल्ह्याला गंभीर जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. प्रशासनाने या संकटावर मात करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असून ५१९ ग्रामपंचायतींकडून अहवाल मागविण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे २०26-27 च्या जलसंकटावर कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.