
पर्यटकांचा पणजीवर तांडव, वाहतूक कोंडी
बातमी थोडक्यात
सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी पणजीला अक्षरशः वेड लावले, डी. बी. बांदोडकर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी. मांडवी नदीतील कॅसिनोंना पर्यटकांची गर्दी, समुद्रकिनाऱ्यांवरही गर्दी. लहान मुलेही सामील झाल्याने शालेय सुट्ट्यांनी गोंधळात भर घातली.