
पुणे मार्केट यार्ड: पाणीटंचाईमुळे वाढले भाजीपाल्याचे भाव
बातमी थोडक्यात
पुण्यात पाणीटंचाईमुळे गुल्टेकडी मार्केट यार्डात फळभाजीचे आवक घटली, मिरची, ढोबळी मिरची, वांगी, शेवगा, घेवडा, वाटाणा यांचे भाव दहा टक्क्यांनी वाढले. बटाट्याची आवक वाढल्याने भाव कमी झाले, तर इतर भाज्यांची मागणी स्थिर राहिली.