
रत्नागिरी : एसटी बसेस कमी झाल्याने वेळापत्रकात विस्कळीत
बातमी थोडक्यात
१२५ एसटी बसेस कमी झाल्याने प्रवाशांची गैरसोय, रत्नागिरीत वेळापत्रकात विस्कळीत नवीन सवलतीमुळे अनेकजण लालपरीकडे वळले. सखरपाळासह ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांना विलंब आणि कमी पर्याय यामुळे त्रास होत आहे. १५० जिजाऊ बसेसची मागणी वाढत आहे.