भाजपच्या पुण्याच्या पदवीधर मतदार संघासाठी डॉ. स्मिता जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा
बातमी थोडक्यात
भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांच्या उमेदवारीच्या घोषणेमुळे कोल्हापुरात जल्लोष, कार्यकर्त्यांची प्रमुख ठिकाणी जमली बहुमताने निवडून आणण्याची कार्यकर्त्यांची शपथ त्यांच्या उमेदवारीमुळे या भागातील राजकीय हालचालींना वेग आला.